Thursday, 18 July 2013

Pramod Shinde Is A Brand 2013.

स्वागत आहे
मी प्रामोद बळीराम शिंदे (नवी मुंबई) आपल्या  सर्वांचे " प्रमोद शिंदे  ग्रुप " मध्ये स्वागत करत आहे . आता पर्यंत माज्या जीवनात अनेक प्रमोद शिंदे येवून गेले. जेंव्हा आपल्याच नावासारखा  दुसरा कोणी  भेटतो  तेंव्हा एक वेगळाच अनुभव येतो आशा आहे आपल्याला पण असा अनुभव नक्की आला असेल . याच संकल्पनेला लक्षात घेऊन मी हा ब्लोग चालू करत आहे , या मध्ये मुंबई - महाराष्ट्र - भारत - आशिया खंड तसेच परदेशी राहणाऱ्या समस्त  "प्रमोद शिंदे " यांना एकत्र करून एक यशस्वी संघटने द्वारा आपण आपला ठसा Brand  संपूर्ण जगभर मिरवूया .














प्रमोद बळीराम शिंदे - नवी मुंबई . 
(Email Id: shinde.pramod705@gmail.com)
मला गर्व आहे "प्रमोद शिंदे" असल्याचा .

No comments:

Post a Comment