Pramod Shinde Group
Tuesday, 24 June 2014
Thursday, 18 July 2013
Get Together
Subject: Get Together
Date & Timing: 4th Aug 2013, 10.30am
Location: New Mumbai, Vashi 400705
Note: Only Pramod Shinde allow in Meeting , Identity card must be carry. No any family member will allowed.
Regards:

Pramod Shinde Is A Brand 2013.
स्वागत आहे
मी प्रामोद बळीराम शिंदे (नवी मुंबई) आपल्या सर्वांचे " प्रमोद शिंदे ग्रुप " मध्ये स्वागत करत आहे . आता पर्यंत माज्या जीवनात अनेक प्रमोद शिंदे येवून गेले. जेंव्हा आपल्याच नावासारखा दुसरा कोणी भेटतो तेंव्हा एक वेगळाच अनुभव येतो आशा आहे आपल्याला पण असा अनुभव नक्की आला असेल . याच संकल्पनेला लक्षात घेऊन मी हा ब्लोग चालू करत आहे , या मध्ये मुंबई - महाराष्ट्र - भारत - आशिया खंड तसेच परदेशी राहणाऱ्या समस्त "प्रमोद शिंदे " यांना एकत्र करून एक यशस्वी संघटने द्वारा आपण आपला ठसा Brand संपूर्ण जगभर मिरवूया .

प्रमोद बळीराम शिंदे - नवी मुंबई .
(Email Id: shinde.pramod705@gmail.com)
मला गर्व आहे "प्रमोद शिंदे" असल्याचा .
Saturday, 15 June 2013
Welcome You All Pramod Shinde

Subscribe to:
Comments (Atom)